'जाने तू या जाने ना' फेम अभिनेत्री मंजरी फडणीसचं नवं फोटोशूट समोर आले आहे.तिने हे फोटोशूट स्विमिंग पुलामध्ये केलं आहे .व्हाईट डीप नेक ब्रा आणि ऑरेंज कलर आऊटफिटमधील तिचे हे फोटोज व्हायरल होत आहेत .Not just a swim — a spell, cast in sequins and sun अशी कॅप्शन तिने एका फोटोला लिहिलीय .पुलातील क्लिअर क्रिस्टल पाणी आहे, ज्यामुळे तिचे ट्रान्सपरंट फोटोज दिसताहेत .कोणतीही ज्वेलरी अथवा फार मेकअप न करता तिने फोटो क्लिक केले आहेत .कॅप्शनमध्ये म्हटलंय- Caught between the shimmer of water and a mermaid’s whisper .आणखी एका फोटोला तिने Half Human half Myth, born of water..अशी कॅप्शन लिहिलीय .'जेव्हा तू अशी पाहतेस...' अश्विनी चवरेचे ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये पुन्हा ग्लॅमरस फोटोशूट