मराठमोळी अभिनेत्री अश्विनी चवरे ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसतेय .तिचा हा मोरपंखी कलरचा शॉर्ट वनपीस आहे .तिचे हे ग्लॅमरस फोटोशूट व्हायरल झालं आहे.हे फोटोज शेअर करताना तिने लिहिले-Elegant in green .या फोटोशूटमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आलीय.अश्विनी चवरे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते.तिचे हे फोटोज इन्स्टाग्रामवर पाहायला मिळताहेत .या ड्रेसमध्ये तिचा वेगळा लूक पाहायला मिळतोय .Housefull-5 मध्ये ठुमके लगावणारी सौंदर्या शर्माच्या बोल्ड अदांनी केलंय घायाळ