अभिनेत्री मंजिरी फडणीस हिने व्हाईट कलरचा शॉर्ट फ्रॉकमधील फोटो शेअर केलेत..मंजिरीने टेबलवर बसून आणि स्टुलवर उभारून फोटोला पोझ दिली आहे..ओपन बटन शर्टमध्ये मंजिरी फडणीसची एक हॉट पोझ .सुंदर ड्रेस आणि मोकळे कुरळे केस, कानात ईअररिग्स, लिपस्टिकमध्ये ती मनमोहक दिसतेय..ऊन-सावल्या वाटती नव्या...अरुंधतीच्या केसांत लाल गुलाब अन् लव्हेंडर लिपस्टिक