मराठी अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकरला कोण ओळखत नाही..आई कुठे काय करते! मालिकेमध्ये तिने अरुंधतीची भूमिका उत्तमरित्या साभाळली. .दगडाच्या भितींजवळ उभारून मधुराणीची हटके एक पोझ.प्लेन लव्हेंडर साडीवर मधुराणीने वर्क असेलेली रेड कलरचे ब्लाऊज परिधान केलंय..हे फोटो तिने सकाळच्या ऊन्ह-सावल्यांच्या खेळात क्लिक केलं आहेत..एकच हृदय आहे यार, किती वेळा जिंकणार... सोनालीचा अफलातून रॉयल लूक