स्वालिया न. शिकलगार
फॅशन डिझायर मनीष मल्होत्राने आपल्य़ा घरी शानदार दिवाळी पार्टी दिली
७१ वर्षांच्या रेखा यांनी यलो-ऑरेंज कॉम्बिनेशन सिल्क साडी नेसली होती
तारा सुतारीयाने बॉयफ्रेंड वीर पहाडिया सोबत शानदार एन्ट्री घेतली
सीक्वेन्स साडीत नीता अंबानी यांनी लक्ष वेधून घेतले
न्यासा आणि काजोल यांनी एकत्र पोझ दिले
न्यासा आपल्या ग्लॅमरस लूकमुळे केंद्रित झाली
सारा अली खान लेहेंगा -चोलीत दिसली
जांभळ्या रंगाच्या साडीत सुहाना खानने एन्ट्री घेतली