स्वालिया न. शिकलगार
करीना कपूरचे दुबईतून फोटो व्हायरल झाले आहेत
तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय- Dubai. सोबत रेड हार्ट इमोजी शेअर केलीय
करीना कपूरने ब्लॅक बॉडीकॉन आऊटफिटमध्ये फोटो अपलोड केले आहेत
तिने टायगर प्रिंट वनपीस घातला आहे
गळ्यामध्ये तिने हेवी ज्वेलरी घातली आहे
या आऊटफिटमध्ये तिचा क्रॉप टॉप टॉप खास आहे
डीपनेक टॉममध्ये तिची अदा ग्लॅमरस दिसते
तिने फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक फोटो पोज दिल्या आहेत