२२ वर्षांची मनिका विश्वकर्मा 'Miss Universe India 2025' ठरली आहे..मनिका विश्वकर्मा आता थायलंडमध्ये होणाऱ्या ७४ व्या मिस युनिव्हर्स २०२५ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. .मनिकाचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. गंगानगरसारख्या लहान शहरातून येऊन तिने मोठ्या स्वप्नाला गवसणी घातली..मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ बनण्यापूर्वी मनिका यांनी मिस युनिव्हर्स राजस्थान २०२४ चा किताब जिंकला होता. .श्रीगंगानगर (राजस्थान) येथे जन्मलेली आणि सध्या दिल्लीमध्ये राहते. .मणिका ही पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स या विषयाची पदवी शिक्षणाच्या अंतिम वर्षात आहे..शैक्षणिक यशाबरोबरच मणिकाकडे अनेक कलात्मक गुण आहेत. ती शास्त्रीय नृत्य शिकलेली असून एक कुशल चित्रकार देखील आहे..सर्जनशीलता आणि अभ्यासाबरोबरच मणिकाला सामाजिक जागृतीचीही आवड आहे. .सोशल मीडियावर मणिकाचे स्टायलिश फोटो व्हायरल.नजर हटेना! श्रावणाची रिमझिम, अंगावर पडणारे पावसाचे टपोरे थेंब अन् अनघा अतुलच पावसात फोटोशूट