आंबा आणि दही दोन्ही शरीराला थंडावा देण्यास मदत करतात..या मिश्रणातून व्हिटॅमिन A, C आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात..दह्यातील प्रोबायोटिक्स पचनसंस्थेसाठी उपयुक्त असतात..कॅल्शियममुळे हाडांच्या आरोग्यास मदत होते..आंबट दही आणि गोड आंबा एकत्र खाल्ल्यास काहींना गॅस किंवा अपचन होऊ शकते..संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींना ऍलर्जीचा त्रास संभवतो..आयुर्वेदानुसार हे ‘विरुद्ध आहार’ मानले जाते..मर्यादित प्रमाणात आणि ताजे दही वापरल्यास त्रास टाळता येऊ शकतो..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...