मन धागा धागा जोडते नवा मधील 'सुखदा' आहे तरी कोण?

अनुराधा कोरवी

छोट्या पडद्यावर 'मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका खूपच गाजतेय.

Mayuri Deshmukh | Mayuri Deshmukh instagram

मालिकेतून आनंदी गायब झाली आणि तिच्या जागी मयुरी देशमुख आलीय.

Mayuri Deshmukh | Mayuri Deshmukh instagram

मयुरीने मालिकेत हसमुख सुखदा नावाची भूमिका साकारलीय.

Mayuri Deshmukh | Mayuri Deshmukh instagram

मयुरीने तिच्या करिअरची सुरुवात २०११ पासून केली आहे.

Mayuri Deshmukh | Mayuri Deshmukh instagram

'खुलता कळी खुलेना' मधील मानसीच्या भूमिकेने ती प्रकाश झोतात आली.

Mayuri Deshmukh | Mayuri Deshmukh instagram

मयुरीचा जन्म महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात झाला आहे.

Mayuri Deshmukh | Mayuri Deshmukh instagram
Priya Bapat | Priya Bapat instagram