चिंब भिजलेले रूप सजलेले...खळखळ पाण्यात प्रियाची सोलो ट्रिप खास

अनुराधा कोरवी

प्रिया बापटने मराठीसोबत हिंदीमध्येही अभिनयाचा ठसा उमटवला.

Priya Bapat | Priya Bapat instagram

अभिनेत्री प्रियाने एक खास सोलो ट्रिप एन्जॉय केलीय.

Priya Bapat | Priya Bapat instagram

प्रियाने थेट ग्लेशियरच्या थंड पाण्यात डुबकी मारली.

Priya Bapat | Priya Bapat instagram

ग्लेशियरच्या पाण्यात डुबकी मारण्याचा आनंद वेगळा असे ती म्हणाली.

Priya Bapat | Priya Bapat instagram

प्रिया ब्लॅक करलच्या टॉप आणि शॉर्टमध्ये ग्लॅमरस दिसली.

Priya Bapat | Priya Bapat instagram

ऑफ शोल्डर व्हाईट कलरच्या वनपीसमध्ये प्रियाचे सौंदर्यं खुलून दिसलं.

Priya Bapat | Priya Bapat instagram

प्रियाने कधी हिरवागार निसर्गात तर कधी थंड पाण्यात फोटोशूट केलंय.

Priya Bapat | Priya Bapat instagram
Mayuri Deshmukh | Mayuri Deshmukh instagram