हीना पांचालने हिंदी-मराठी चित्रपटामध्ये काम केलं आहे.ती आयटम गाणे 'बलम बंबई', 'बेवडा बेवडा जालो मी टाईट' साठी फेमस आहे.२०१९ मध्ये तिने बिग बॉस मराठीमध्ये भाग घेतला होता.मराठी बिग बॉस सीजन-२ मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती.फेब्रुवारी २०२० मध्ये ती डेटिंग रिॲलिटी टीव्ही सीरीज मुझसे शादी करोगेमध्ये स्पर्धक होती .तिचे सोशल मीडियावरही ॲक्टिव्ह असते .बेभान झाली हवा...डीप नेक ब्लॅक ब्रालेटमध्ये मानसीचं मादक सौंदर्य