Malavika Mohanan | 'युध्रा'मुळे मालविका मोहननची चर्चा

स्वालिया न. शिकलगार

मालविका मोहनचा 'युध्रा' हा पहिलाच हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत तिचा बॉलीवूड डेब्यू आहे

मालविका ही मुंबईतच लहानाची मोठी झाली

दाक्षिणात्य कलाविश्वही तिने गाजविले

तिने पदार्पणातच रजनीकांत, थलपती विजय यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम केले

मालविका म्हणाली, चित्रपटात माझ्या भूमिकेचाही वेगळा अँगल आहे

अॅक्शन सीन्स आहेत, स्वतःला वाचवण्याची धडपड आहे

हेच सर्व मला आवडले आणि मी तत्काळ होकार दिला

'युध्रा' हा चित्रपट एक्सेल एंटरटेन्मेंटचा आहे

त्यामुळे मालविकाने चित्रपटाला लगेच होकार दिला

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

करीना कपूर खानचा आज २१ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे | Instagram
हाय थाय स्लिट गाऊनमध्ये करीनाच्या अदा