HBD Kareena Kapoor | ऑफ शोल्डर, हाय थाय स्लिट गाऊनमध्ये करीनाच्या हॉट अदा

स्वालिया न. शिकलगार

फिल्म द बकिंघम मर्डर्समुळे करीना चर्चेत आहे

Instagram

या चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केलं आहे

Instagram

दरम्यान तिने ब्लॅक अँड व्हाईटमध्ये फोटो क्लिक केले आहेत

Instagram

हाय थाय स्लिट ऑफ शोल्डर गाऊनमध्ये ती खूप सुंदर दिसते

Instagram

प्रियांका, रिद्धिमा कपूर साहनी, मनीष मल्होत्रा, सबा पटौदी, जोया अख्तरने फोटोंना लाईक केले

Instagram

हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

Instagram

ही पोस्ट करीनाने ४ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केली आहे

Instagram
Instagram
तमन्ना भाटियाच्या मिलान फॅशन वीकमध्ये अदा