कियारा आडवाणीच्या प्रेग्नेंसीमुळे ती डॉन ३ मधून बाहेर पडली होती.आता रणवीर सिंहसोबत क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत असेल .या चित्रपटाचा निर्माता फरहान अख्तर आहे .विक्रांत मेसी खलनायकाच्या भूमिकेत होता. पण त्याने चित्रपट सोडल्याचे वृत्त आहे.त्यामुळे खलनायकाच्या भूमिकेत कोण असणार, याकडे लक्ष आहे.डॉन ३ चे शूटिंग जानेवारी २०२६ मध्ये सुरु होईल.विजय देवरकोंडानेही खलनायक भूमिका नाकारल्याचे वृत्त आहे