फावल्या वेळाचा करा उत्तम वापर, ‘या’ टिप्स ठरतील फायद्याच्या!
पुढारी वृत्तसेवा
दिवसभरात तुम्हाला मिळणारा फावला वेळ हा शिकण्याची आणि व्यक्तिमत्व सुधारण्याची एक उत्तम संधी आहे.
पुरसतीच्या वेळेत पुस्तके वाचणे हे तुमचे ज्ञान आणि कल्पनाशक्ती वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
दिवसभरातील निवांत क्षणी लिहिणे ही कृती तुमच्या विचारांवर चिंतन करण्यास मदत करते.
मोकळ्या वेळेत कोणतीही नवीन भाषा शिकणे नवीन संधी निर्माण करणारे ठरते.
दिवसभरातील निवांत वेळेत चित्रकला किंवा संगीत हे छंद जोपासणे आनंददायी ठरते.
मोकळ्या वेळेतील व्यायाम आणि खेळ तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करू शकतात.
पुरसतीच्या क्षणात ध्यान आणि सजगतेचा सराव ताण कमी करू शकतो.
स्वयंसेवा संस्थांच्या उपक्रमातील सहभाग तुम्हाला तुमच्या उद्देशाची जाणीव देऊ शकते.
पुरसतीच्या वेळेत चालणे किंवा धावणे तुमचा मूड चांगला करण्यास मदत करणारे ठरते.
येथे क्लिक करा