Mobile Battery Drain : मोबाईलची बॅटरी पटकन संपते? जाणून घ्या कारणे

Asit Banage

स्क्रीनची जास्त ब्राईटनेस बॅटरी लवकर संपवते.

जीपीएस आणि लोकेशन सेवा सतत सुरू असल्यास ऊर्जा जास्त खर्च होते.

वापरात नसताना Wi-Fi, Bluetooth आणि Mobile Data बंद ठेवणे फायदेशीर आहे.

कमकुवत नेटवर्कमध्ये फोन अधिक बॅटरी वापरतो.

बॅकग्राउंडमध्ये चालणारे ॲप्स बॅटरीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.

Auto-Sync आणि Push Notifications बॅटरीवर अतिरिक्त ताण आणतात.

अनावश्यक ॲप्स हटवून आणि Battery Saver मोड वापरून बॅटरी आयुष्य वाढवता येते.

Dark Mode आणि Adaptive Brightness वापरल्यास बॅटरी बचत होऊ शकते.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...