Flaxseed Hair mask | दाट, मजबूत आणि चमकदार केसांसाठी जवस हेअर मास्क

स्वालिया न. शिकलगार

जवसाच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड, प्रथिने, व्हिटॅमिन E आणि अँटिऑक्सिडंट्स असतात

जे केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात

केसांना नैसर्गिक ओलावा मिळण्यास मदत होते

केसांचा तुटणे आणि राठपणा कमी होण्यास मदत होऊ शकते

केस अधिक मऊ आणि चमकदार दिसू शकतात

टाळूला (scalp) हायड्रेशन मिळते

केस गुंतणे कमी होऊन केसांचे फाटे फुटणे कमी होते

निरोगी टाळू राखण्यास मदत होते, केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे

जेवणाची चव वाढवणारी अळशीच्या बियांची चटणी; बनवण्याची अतिशय सोपी पद्धत