सध्या झी मराठीवर तुला जपणार आहे या मालिकेत महिमा म्हात्रे काम करत आहे.जाणून घेऊय़ा तिच्याविषयी... .या मालिकेत ती मुख्य भूमिकेत आहे .कलर्स मराठीवरील आई मायेचा कवच मालिकेतही ती दिसली होती.दार उघड बये मालिकेत ती जयाच्या भूमिकेत होती.खुमासदार नात्यांचा गोड मसालामध्ये तिने सानिका भूमिका साकारली होती.श्रेयाच्या वाटेवर फुलं..कळी कमळाची खुलं