'कॉमेडी क्वीन' श्रेया बुगडेला कोण ओळखत नाही..'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून श्रेया बुगडे प्रसिद्धी झोतात आली.. श्रेयाच्या पायात पाणी असून त्यावर फुले आणि तिच्या हातात अबोलीचा गजरा आहे..श्रेयाने गुलाबी काठ असलेल्या व्हाईट साडीतील फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे..या साडीवर तिने त्याच रंगाचे स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केले आहे. .श्रेयाने हे फोटोशूट एका वाड्यात केलं आहे..वाड्यातील एका पायरी बसून तिने फोटोला मोहक पोझ दिली आहे..'असं रूपडं देखणं त्याला सूर्याचं रे दान' गोड सायलीचं ब्लॅक साडीत साजिरा शृंगार अन् मधाळ हसणं