'महाराष्ट्राची हास्यजत्रा' चाहत्यांच्या घराघरांत पोहोचली आहे..छोट्या पडद्यावरील या शोत प्रियदर्शनी इंदलकर झळकली..कोस्टारसोबत प्रियदर्शनीने अभिनय उत्तमरित्या साकारलाय..प्रियदर्शनीने गुलाबी-हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केलेत..प्रियदर्शनीच्या लूकसह तिच्या केसांतील फुलाने सर्वाचे लक्ष वेधलंय.तिच्या छोट्या ड्रेसवर लाजणारी एक सुंदर मुलगी दिसतेय..ट्रॅडिशनलला प्रियदर्शनीने मॉडर्न लूक केला आहे..मोकळे कुरळे केस, टिकली, केसांत फूल, मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय..''सणासुदीचे कपडे नव्या पद्धतीने परिधान करूया!' अशी फोटोला कॅप्शन दिली. .प्रियदर्शनीने हे फोटोशूट टेरेसवर केलं आहे..'जुईचं फूल जसं', 'ठरलं तर मग'च्या सायलीचं साडीत खुलंलं रूपडं