'ठरलं तर मग' या मालिकेतील सायलीला कोण ओळखत नाही..सायली म्हणजे, सर्वाची लाडकी अभिनेत्री जुई गडकरी होय.. जुई गडकरी आज ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. .जुईचा जन्म ८ जुलै, १९८८ रोजी महाराष्ट्रातील कर्जत येथे झाला..मालिकेत तिने मुख्य सायली सुभेदारची भूमिका साकारलीय..जुईनं पेस्टल रंगाची हाताने एम्ब्रॉयडरी केलेली साडी नेसली..जुईला ‘कल्याणी’, ‘सायली’, ‘तन्वी’ अशा नावानी ओळख मिळाली..मालिकेसोबत जुईने चित्रपटाही अभिनयाची छाप पाडली. .ह्रदयाची फुलराणी, कुरळ्या केसांची मोरणी; प्रियदर्शनीची खळी लयभारी