BMC : महाराष्ट्रातील 'ही' महानगरपालिका आहे राजकारणाचे केंद्र...सर्वच पक्षांना वाटते हवीशी

Asit Banage

सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे.

file photo

महाराष्ट्रात अशी एक महानगरपालिका आहे जी आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका असून ती सर्वच राजकीय पक्षांना हवीहवीशी वाटते.

file photo

ही महानगरपालिका म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका.

file photo

1888 साली BMC ची स्थापना झाली असून ती राज्यातील पहिली महानगरपालिका आहे.

file photo

BMC चे वार्षिक बजेट काही राज्यांच्या बजेटपेक्षाही अधिक आहे.

file photo

अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, नागालँड, मिझोराम आणि गोवा या राज्यांपेक्षा BMC चे बजेट मोठे असते.

file photo

पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण व नागरी सेवा क्षेत्रात BMC महत्त्वाची भूमिका बजावते.

file photo

महानगरपालिका निवडणुकांच्या काळात BMC ही राजकारणाचा केंद्रबिंदू ठरते.

file photo
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा..