पुढारी वृत्तसेवा
मेंदूला आराम मिळतो, स्मरणशक्ती सुधारते आणि विचार स्पष्ट होतात.
ब्लड प्रेशर आणि हृदयाचं आरोग्य नियंत्रित राहतं.
इम्युनिटी वाढते आजारपण कमी होण्यास मदत.
वजन नियंत्रण hormones balance होतं (ghrelin-leptin)
तणाव कमी होतो cortisol घटतो.
शरीराची repair प्रक्रिया फक्त झोपेत होते.
खास डायबिटीस रुग्णांमधील Sugar levels सुधारते.
सौदर्यावरीस अवाढव्य खर्च वाचतो,त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो.
thyroid, insulin, growth hormone यांसारखे हॉर्मोन्स नीट काम करतात.
रात्री पुरेशी झोप घेतल्यावर सकाळी उत्साह दुप्पट जाणवेल.