फेस मसाज केल्यामुळे त्वचेत घट्टपणा निर्माण होतो, ज्यामुळे त्वचा चमकदार बनते.हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज केल्यामुळे त्वचेतील Dullness दूर होण्यास मदत होते.चेहऱ्यावर मसाज केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो. . मसाज केल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर अवश्य लावा..चेहऱ्यावर मसाज केल्याने तुमच्या त्वचेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाणही वाढते. .चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये वरच्या बाजूस मसाज करा..दररोज फक्त पाच मिनिटांचा मसाज तुमच्या मऊ त्वचेला नवसंजीवनी (Rejuvenate) देतो..कधीही प्रेशरने मालिश करू नका, त्यामुळे तुमच्या नाजुक त्वचेचे नुकसान होईल. फेस रोलर किंवा आईस रोलरचा वापर करा..Sponge Gourd : त्वचा तजेलदार बनण्यासाठी खा... ब्लड प्युरिफायर करणारी 'ही' भाजी.लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.