स्वालिया न. शिकलगार
जॉन अब्राहमचा 'तेहरान' अखेर ZEE5 वर प्रदर्शित झाला आहे
तेहरानमध्ये जॉन अब्राहमसोबत मधुरिमा तुलीने त्याच्या पत्नीची भूमिका साकारलीय
टीव्हीवरील मालिका चंद्रकातामध्ये मधुरिमा मुख्य भूमिकेत होती
तिने मॉडल म्हणून अनेक ब्रॅंड्सच्या जाहिरातीत काम केलं
छोट्या पडद्यावरील कस्तुरी मालिकेतून तिने डेब्यू केला होता.
पुढे कुमकुम भाग्य, रंग बदलती ओढनी, झांसी की रानी यासारख्या मालिकेत तिने अभिनय साकारला
बचना ऐ हसीनो, हमारी अधूरी कहानी, बेबी, कालो, सिगरेट की तरह, वॉर्निंग, जीना अभी बाकी या चित्रपटांमध्ये दिसली
तिचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये ती बुलेट आणि बंदूक दोन्ही चालवताना दिसली होती