स्वालिया न. शिकलगार
लोकेश कनगराज यांचा सर्वात मोठ्या ॲक्शन ड्रामामध्ये रचिता राम दिसणार असल्याचे वृत्त आहे
सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत ती खलनायिका म्हणून स्क्रिन स्पेस शेअर करेल
तर असेही म्हटले जात आहे की, तिची कुलीमध्ये ग्रे शेड्स वाली भूमिका असेल
रचिता राम कन्नड अभिनेत्री असून ती कुलीमधून कॉलीवूडमध्ये डेब्यू करत आहे
अभिनय करियरच्या सुरुवातीला तिला १० वर्ष कोणतेही काम मिळाले नाही
जेव्हा कुलीचा ट्रेलर रिलीज झाला, तेव्हा डिंपल गर्ल नावाने प्रसिद्ध या अभिनेत्रीची चर्चा सुरु झाली
बुल बुल या २०१३ मधील कन्नड चित्रपटातून तिने करिअरला सुरुवाते केली. चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली होती
पुढे तिने प्रीतम दिगदर्शित दिल रंगीला, किच्चा सुदीप सोबत रन्ना, चक्रव्यूह, सीताराम कल्याण असे चित्रपट केले