मालिका ‘आई कुठे काय करते’ मधील अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभूलकर होय.प्रेक्षकांच्या मनात तिने एक खास स्थान निर्माण केलं आहे .अलीकडेच मधुराणीने सोशल मीडिया अकाउंटवरून एक फोटोशूट शेअर केलंय.ज्यात तिने एका स्टायलिश वेस्टर्न आउटफिटमध्ये पोज दिली आहे .या लूक्समध्ये ती बोल्ड दिसतेय .“हीच ती अरुंधती का?” अशा कमेंट्सनी तिच्या पोस्टखाली येताहेत .सोज्वळ अरुंधतीच्या पलीकडे जाऊन एका नव्या अवतारात ती दिसतेय .चाहत्यांनी तिच्या या फोटोंना दाद दिलीय .'जान्हवी किल्लेकरच्या हॉट स्टाईलची जादू, नजर हटणारच नाही'