अभिनयासोबतच ग्लॅमरस अंदाजासाठी जान्हवी ओळखली जाते .हॉट फोटोशूट्समुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे .तिने अलीकडेच सोशल मीडियावर काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत .चाहत्यांनी कॉमेंटमध्ये Fire Queen!, Too Hot To Handle! असं म्हटलं आहे .कधी ट्रॅडिशनल तर कधी साडीत ती गॉर्जियस दिसते .कधी वेस्टर्न ड्रेसमध्ये सुपर स्टनिंग लूक दिसतो .तर ती फॅशन आयकॉन म्हणूनही पुढे येतेय.चाहते तर तिच्या फोटोंवर प्रतिक्रियांचा वर्षाव करतात .चाहते आता तिच्या अभिनयाच्या नव्या अपडेट्ससाठी तयार आहेत