स्वालिया न. शिकलगार
'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर
नुकतेच तिने ऑरेंज रंगाच्या साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत
मधुराणीचा ऑरेंज साडीतील साधेपणाने फॅन्सचे मन जिंकले आहे
या फोटोंमध्ये तिचे निखळ हास्य आणि साधेपणा चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे
तिचे हे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत
तिने फोटो कॅप्शनमध्ये लिहिलंय- Saree ALove Affair
फोटो पोस्ट होताच काही तासांतच त्यावर हजारो लाईक्स, कमेंट्स आल्या आहेत
नेटकऱ्यांनी तिच्या रूपाचे कौतुक केले असून हार्ट इमोजींचा पाऊस पाडला आहे