स्वालिया न. शिकलगार
स्पेनच्या टूरमधील फोटो मधुराणी प्रभुलकरने शेअर केले आहेत
माद्रीदच्या मार्केटमध्ये ती एन्जॉय करताना दिसते
तिने इन्स्टा कॅप्शनमध्ये लिहिलंय- कालच्या गोष्टी....!!! किती छान वातावरण..!
माद्रिद, स्पेनमधील हवामान असे तिने पुढे म्हटलंय
कॉफीसोबतचे फोटोदेखील तिने शेअर केले आहेत
मालिकांमध्ये नेहमी साधी सिंपल दिसणाऱ्या मधुराणीचा स्वॅगच वेगळा दिसतो आहे
तिने जॅकेट, क्रॉप टॉप आणि ब्ल्यू डेनिम जीन्समध्ये फोटो शेअर केले आहेत
डोळ्यांवर गॉगल आणि म्युझिकचा आनंद घेत असताना तू दिसतेय