‘आई कुठे काय करते’ मालिकेतून मराठी अभिनेत्री मधुराणी गोखलेला लोकप्रियता मिळाली..या मालिकेत तिने ‘अरुंधती’ नावाची मुख्य भूमिका साकारली होती..मधुराणीने एका पुरस्कार सोहळ्यासाठी खूपच ग्लॅमरस लूक कॅरी केला आहे..ब्लॅक रंगाच्या साडीतील मधुराणीची एक मोहक पोझ .यासाठी मधुराणीने चंदेरी रंगाची रफल साडी परिधान केली आहे. .या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने ‘A Day In Style And Smile’ असे लिहिले आहे..'एखाद्याने किती सुंदर असावं!...' ग्रीन अनारकलीसह सायलीचं खुललं रूपडं