जुही गडकरी एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे.. छोट्या पडद्यावरील 'ठरलं तर मग' या मालिकेत जुही दिसत आहे..या मालिकेत तिने मुख्य आणि सर्वाची लाडकी सायलीची भूमिका साकारली आहे. .जुही ग्रीन अनारकली ड्रेसमध्ये फार सुंदर दिसत आहे..ग्रीन अनारकलीवर तिने गोल्डन लेसची डिझाईन असलेल्या दुपट्टा परिधान केला आहे..केसांची हेअर स्टाईल, कानात ग्रीन झुमके, गळ्यात चेन, अंगठ्या घातल्या आहेत. .'आज राया, धुंद काया, मोहवाया...' आई कुठे काय करते फेम अरुंधतीची चंदेरी रफल साडी