अभिनेत्री माधुरी दीक्षितने व्हाईट- रेड प्रिन्टेंड साडी परिधान केली आहे. .कपाळावर बिंदी, मोठे इअररिग्स, लिपस्टिक आणि मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय..माधुरीच्या छोट्या पर्सनं सर्वाचे लक्ष वेधून घेतलंय..हा लूक माधुरीने गणेशाच्या उत्सवासाठी केला आहे..संडेची सकाळ स्पेशल; सनसाईन येलो रंग कृतीच्या साडीवर बहरला