संडेची सकाळ स्पेशल; सनसाईन येलो रंग कृतीच्या साडीवर बहरला

अनुराधा कोरवी

अभिनेत्री कृती सेनॉनने मनोरंजन क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली.

Kriti Sanon | Kriti Sanon instagram

कृतीने 'स्त्री 2' आणि 'वेदा' चित्रपटात दमदार अभिनय साकारलाय.

Kriti Sanon | Kriti Sanon instagram

समुद्राच्या पाण्याजवळ कृतीच्या हटके अदा पाहायला मिळाल्या.

Kriti Sanon | Kriti Sanon instagram

अभिनेत्री कृती सेनॉनने सोशल मीडियावर सक्रिय असते.

Kriti Sanon | Kriti Sanon instagram

ब्लॅक रंगाच्या ऑफ शोल्डर वनपीसमध्ये कृती सेनॉन.

Kriti Sanon | Kriti Sanon instagram

मोकळ्या केसांची स्टाईल, मेकअपने कृतीच्या सौंदर्यांत भर घातली.

Kriti Sanon | Kriti Sanon instagram
करीना कपूरचे सैफसोबत खास फोटोशूट