मराठी अभिनेत्री माधवी निमकरने यलो कलरच्या लेहेंगा परिधान केलाय..फुलांफुलांची डिझाईन असलेल्या व्हाईट- स्काय ब्ल्यू कलरची चोळी घातली आहे..वन ऑफ शोल्डर चोळीमध्ये तिचे सौंदर्य खुललं आहे..यावर माधवीने निळ्या रंगाची ओढणी कॅरी केली आहे. .मोकळे कुरळे केस, कानात यलो इअररिग्स् तिच्यावर शोभून दिसतात. .माधवीने हे फोटोशूट बंगल्यातील एका भिंतीजवळ केलं आहे..केसांत मोगऱ्याचा गजरा, नाकी नथ, चंद्रकोर... घरोघरी मातीच्या चुली फेम सगुणाची नजाकत