इडलीमध्ये साधारण ५८ ते ६५ कॅलरीज असल्याने वजन नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते..आंबवलेल्या (Fermented) पिठामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते..इडली खाल्ल्याने आतड्यातील उपयुक्त जिवाणूंची वाढ होण्यास मदत होते..त्यामध्ये असणाऱ्या मध्यम ग्लायसेमिक इंडेक्समुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढत नाही..कमी सोडियममुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते..इडलीत होणाऱ्या आंबीकरण प्रक्रियेमुळे 'बी' जीवनसत्त्वांची उपलब्धता वाढते..सांबार आणि चटणीसोबत खाल्ल्यास प्रथिने, फायबर आणि विविध जीवनसत्त्वे मिळतात..पौष्टिक, हलका आणि संतुलित नाश्त्यासाठी इडली हा उत्तम पर्याय मानला जातो..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा..