पुढारी वृत्तसेवा
बेबी कॉर्नचे उत्पादन कोल्हापूर, पुणे, नाशिक, सातारा, अहिल्यानगर या जिल्ह्यांत घेतले जाते
उद्योग व हॉटेल्समधील वाढत्या मागणीमुळे बेबी कॉर्नची शेती वेगाने वाढली आहे
शिवाय हरियाणा, पंजाब, कर्नाटक, उ. प्र, गुजरातमध्येही मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते
नेहमीच्या मक्या पेक्षा बेबी कॉर्न खाण्याचे जबरदस्त फायदे जाणून घ्या
बेबी कॉर्नमध्ये स्टार्च, कॅलरीज खूप कमी असतात, ज्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी उत्तम मानले जाते.
भरपूर प्रमाणात डाएटरी फायबर असते, ज्यामुळे पचन संस्था सुधारते, बद्धकोष्ठता कमी होते.
याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखर एकदम वाढत नाही.
यात ल्युटीन (Lutein), Vitamin-A मुबलक असल्याने दृष्टी तेज राहण्यास मदत होते
लोह, फॉलिक अॅसिड शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात