दररोज 'रनिंग' करा, शरीराला द्या फिटनेसची गॅरंटी..!

पुढारी वृत्तसेवा

अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, दिवसातून केवळ पाच ते दहा मिनिटे मध्यम धावणे आरोग्‍यासाठी फायदेशीर ठरते.

daily running benefits

नियमित धावण्‍याचा व्‍यायाम केल्‍याने हार्ट बीट रेग्युलर होते आणि कार्डिओ व्हॅस्क्युलर सिस्टम सुधारते.

daily running benefits

धावताना आलेला घाम म्हणजे शरीरातून टॉक्सिन्स बाहेर टाकण्याची प्रक्रिया हृदयासाठी फायदेशीर ठरते.

daily running benefits

दररोज एक तास धावल्‍याने 700 ते 850 कॅलरीज बर्न होतात.

daily running benefits

धावण्याच्‍या नियमित व्‍यायायामुळे रेस्टिंग हार्ट रेट कमी होतो.

daily running benefits

हृदयाचे आरोग्‍य चांगले राहण्‍यासाठी जेवढे आहाराचे महत्त्‍व आहे तेवढेव धावण्याचा व्यायामही आवश्यक आहे.

daily running benefits

फिटनेस अ‍ॅप्सच्या मदतीने तुम्‍ही धावण्‍याच्‍या व्‍यायाम करु शकता.

daily running benefits

वजन कमी करण्यापासून चांगल्या आरोग्यापर्यंत सर्वच बाबतीत नियमित धावणे फायदेशीर ठरते.

daily running benefits

धावणं फक्त हृदयाचंच नाही, तर एकूणच आरोग्य सुधारण्‍यासाठी उत्‍कृष्‍ट व्‍यायाम आहे.

daily running benefits
येथे क्‍लिक करा.