पुढारी वृत्तसेवा
कधीतरी तुम्ही नदीच्या लाटा, समुद्राच्या लहरी, किंवा धबधब्याचं पाणी पाहत बसलाय का?
डोक्यातील अतिविचारांची साखळी थांबते अन् डोक्याला आराम मिळतो.
लाटांची पुनरावृत्ती मन शांत करते, हृदयाचे ठोके आणि श्वास संथ होतो.
पाण्याच्या शांततेने चिंता आणि अतिविचार कमी होतो.
मेंदूतील डोपामाइन, सेरोटोनिनला सहज उत्तेजन मिळते अन् नैराश्य कमी होते.
लाटांच्या लयीसारखं हळूहळू मन स्थिर होतं, त्यामुळे रक्तदाब, साखर नियंत्रित होते.
आठवड्यातून एकदा 15 मिनिटं, काहीही न बोलता, फक्त वाहणारं पाणी पाहा.