मोनिका क्षीरसागर
शरीरात उर्जा आणि ऑक्सिजन पोहोचते, त्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं
त्वचा ताजी, टाईट आणि नैसर्गिक चमकदार दिसते
केसांची गळती कमी होण्यास मदत होते.
स्नायूंमधली सूज, थकवा यावर आराम मिळतो.
तणाव कमी होतो, मन शांत राहतं.
इम्युनिटी सुधारते सर्दी, ताप, थकवा कमी जाणवतो.
सकाळची थंड अंघोळ दिवसभर फ्रेश ठेवते.
रात्री घेतल्यास झोपेची गुणवत्ता सुधारते.
हॉर्मोनल बॅलन्स राखण्यास मदत होते.
मनाची इच्छाशक्ती आणि सहनशक्ती वाढते.