birds facts : निसर्गाचे अद्भूत आश्चर्य.! सर्वात लांब चोच असलेला पक्षी पाहिलात का?

पुढारी वृत्तसेवा

'सोर्ड-बिल्ड हमिंगबर्ड' (Sword-billed Hummingbird) हा जगातील सर्वात लांब चोच असलेला पक्षी आहे.

हमिंगबर्डची चोच तब्बल ४ इंचांपर्यंत लांब असते.

या पक्षाची चोच त्याच्या शरीरापेक्षाही लांब असते!

या लांब चोचीमुळे हा पक्षी अशा फुलांमधील मकरंद (Nectar) पिऊ शकतो. जिथे इतर कोणत्याही पक्ष्याला पोहोचणे अशक्य असते.

'सोर्ड-बिल्ड हमिंगबर्ड' हा प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतरांगांमधील 'क्लाउड फॉरेस्ट'मध्ये आढळतो.

जड, लांब चोचीमुळे पंख साफ करणे कठीण होते, त्यामुळे तो स्वच्छतेसाठी पायांचा वापर करतो.

लांब चोच यामुळे या पक्षाचा अन्नाचा विश्वसनीय पुरवठा सुनिश्चित होतो.

आपल्‍या लांबलचक चोचीमुळे सोर्ड बिल्‍ड हमिंगबर्ड हा एक युनिक पक्षी ठरतो.

येथे क्‍लिक करा.