फुटबॉलच्या देवाला भेटण्यासाठी इतके लाख मोजावे लागणार; फक्त 100 फॅन्सलाच संधी

Rahul Shelke

लिओनेल मेस्सी भारतात

फुटबॉलचा देव लिओनेल मेस्सी आजपासून भारत दौऱ्यावर आहे. कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली या चार मोठ्या शहरांना भेट देणार.

Lionel Messi Net Worth | Pudhari

हैदराबादमध्ये मोठा कार्यक्रम

मेस्सी हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खास फुटबॉल सामना खेळणार आहे. तेलंगणाचे CM रेवंत रेड्डीही मैदानात उतरणार असल्याची चर्चा.

Lionel Messi Net Worth | Pudhari

संध्याकाळी म्युझिकल शो

हैदराबादमध्ये मेस्सीच्या स्वागतासाठी विशेष म्युझिकल नाईट असणार आहे. शहर सध्या पोस्टर्स आणि सिक्युरिटीने गजबजलेले आहे.

Lionel Messi Net Worth | Pudhari

‘Meet & Greet’ मोठी संधी

मेस्सीसोबत हात मिळवण्याची, फोटो काढण्याची संधी.

Lionel Messi Net Worth | Pudhari

पण किंमत… 10 लाख रुपये

मेस्सीसोबत फोटो आणि काही क्षणाच्या भेटीसाठी 9.95 लाख + GST (म्हणजे जवळपास 10 लाख रुपये) आकारले जाणार आहेत.

Lionel Messi Net Worth | Pudhari

फक्त 100 फॅन्स

सिक्युरिटी प्रोटोकॉल आणि मेस्सीच्या शेड्यूलमुळे फक्त 100 फॅन्सनाच ही संधी मिळणार आहे.

Lionel Messi Net Worth | Pudhari

‘द GOAT टूर’ची सुरुवात

मेस्सी कोलकात्यात पहाटे 1:30 वाजता लँड होणार आहे. सकाळी फॅन्सची भेट, नंतर गांगुली आणि ममता बॅनर्जी यांच्याशी भेट.

Lionel Messi Net Worth | Pudhari

हैदराबाद ते मुंबई

कोलकात्यानंतर तो हैदराबादला आणि तेथून मुंबईला जाणार आहे. मुंबईत चॅरिटी फॅशन शो असणार आहे.

Lionel Messi Net Worth | Pudhari

दिल्लीत PM मोदींना भेटणार

दिल्लीमध्ये मेस्सी PM नरेंद्र मोदींना भेटणार. नंतर अरुण जेटली स्टेडियममध्ये खास कार्यक्रम असणार आहे.

Lionel Messi Net Worth | Pudhari

100 कोटींचे जेट, 100 कोटींचं घर; फुटबॉलच्या जादूगाराची संपत्ती किती?

Lionel Messi Net Worth | Pudhari
येथे क्लिक करा