स्वालिया न. शिकलगार
विजेच्या वेळी सुरक्षिततेला द्या प्राधान्य; काही सोप्या उपायांनी मोठा धोका टाळता येईल
वीजांचा कडकडाट सुरू असताना मोकळ्या जागेत थांबणे टाळा
एकट्या झाडाखाली किंवा विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका
शक्य असल्यास सुरक्षित इमारतीत किंवा बंद वाहनात आसरा घ्या
वादळाच्या वेळी विद्युत उपकरणांचा वापर काळजीपूर्वक करा
पाणी साचलेल्या ठिकाणी, तलाव किंवा नदीजवळ जाणे टाळा
सतर्कता आणि योग्य खबरदारीमुळे वीजेपासून होणारे धोके टाळता येतात
पावसाळी वादळात सतर्क राहून सुरक्षितता बाळगता येण्यासाठी या महत्त्वाच्या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा