Leg Cramps home made treatment | पायातील क्रॅम्प्सवर घरगुती उपाय अन् अशी घ्या काळजी

स्वालिया न. शिकलगार

पायातील स्नायूंना अचानक आकडी येणे किंवा तीव्र वेदना होणे याला लेग क्रॅम्प्स म्हणतात.

हे बहुतेक वेळा रात्री, व्यायामानंतर किंवा शरीरात पाणी, खनिजांची कमतरता असल्यास होऊ शकते

दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्यावे

रात्री झोपताना कोमट पाण्यात थोडे मीठ टाकून पाय त्यात बुडवून ठेवल्यास आराम मिळतो

मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाने हलक्या हाताने पोटऱ्यांची मालिश करावी

आहारात नारळपाणी, दही, दूध, हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा, अंडी केळी समावेश करा

झोपण्यापूर्वी हलके स्ट्रेचिंग करा

दीर्घकाळ एकाच स्थितीत बसणे किंवा उभे राहणे टाळा

व्यायामापूर्वी वॉर्म-अप आणि नंतर कूल-डाउन करा

Leg pain Causes | पाय आणि पोटऱ्या दुखतात? जाणून घ्या कारणे