Late night mobile dangerous : रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरताय,तर देताय गंभीर आजारांना आमंत्रण

Asit Banage

आजच्या धावपळीच्या युगात लॅपटॉप, मोबाईल आणि टीव्ही हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.

Late night mobile use health risks | Canva photo

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापूर्वी सोशल मीडिया स्क्रोल करण्याची एक घातक सवय अनेकांना लागली आहे.

Late night mobile use health risks | Canva photo

मात्र, ही सवय तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवर अत्यंत वाईट परिणाम करत असून, याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Late night mobile use health risks | Canva photo

स्क्रीनमधून बाहेर पडणारा निळा प्रकाश केवळ डोळ्यांनाच इजा करत नाही, तर तुमच्या मेंदूलाही सतत सक्रिय ठेवतो.

Late night mobile use health risks | Canva photo

रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्यामुळे झोप येण्यास उशीर होतो आणि लागलेली झोप वारंवार मोडते.

Late night mobile use health risks | Canva photo

यामुळे सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटण्याऐवजी प्रचंड थकवा जाणवतो.

Late night mobile use health risks | Canva photo

जर ही सवय दीर्घकाळ राहिली, तर त्याचे परिणाम केवळ डोळ्यांपुरते मर्यादित राहात नाहीत. मानसिक आरोग्य, हार्मोनल संतुलन बिघडते.

Late night mobile use health risks | Canva photo

रोगप्रतिकारक शक्ती, वजन वाढ यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो.

Late night mobile use health risks | Canva photo
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...