लस्सीमध्ये कॅलरी आणि साखरेचे प्रमाण जास्त असल्याने अति सेवन केल्यास वजन वाढू शकते..साखरयुक्त लस्सी रक्तातील साखर झपाट्याने वाढवू शकते..रात्री लस्सी घेतल्यास पचनसंस्था मंदावते, अपचन किंवा बद्धकोष्ठता होण्याची शक्यता असते..एक्झिमा, अॅलर्जी असणाऱ्यांनी लस्सी टाळावी; खाज, लालसरपणा, दाह वाढू शकतो..संधिवात किंवा यूरिक ॲसिड वाढलेल्यांनी लस्सी घेणे टाळावे..काही लोकांना लस्सी घेतल्यास जडपणा किंवा आम्लपित्त वाढते..दुग्धजन्य पदार्थ न पचणाऱ्यांना गॅस, पोटदुखी, पोटफुगी होऊ शकते..लस्सीचे जास्त प्रमाणात सेवन आरोग्यास हानिकारक आहे. .आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...