Namdev Gharal
लापता लेडीज चित्रपटामुळे प्रतिभा देशभरात चर्चेत आली
यामध्ये शांत पण बंडखोर स्वभावाची जया प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली
या चित्रपटात नितांशी गोयल बरोबरच प्रतिभाच्याही अभिनयाचे कौतुक झाले
प्रतिभा हिने २०२०-२१ मध्ये ‘कुर्बान हुआ’ या मालिकेतून डेब्यू केला होता
लापता लेडीजमधून ती प्रथमच मोठ्या पडद्यावर झळकली
या चित्रपटासाठी तिला आयफाचा ‘डेब्यू स्टार ऑफ द इअर’हा पुरस्कार मिळाला
ती मुळची शिमला ( हिमाचल प्रदेश) येथील आहे