Anirudha Sankpal
स्पेनचा स्टार फुटबॉलर लामीन यमालचे बालपण अत्यंत गरिबीत गेले, त्याचे आई-वडील पोटाची खळगी भरण्यासाठी खूप कष्ट करायचे.
त्याच्या आईने वयाच्या १६ व्या वर्षी त्याला जन्म दिला आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी मॅकडोनाल्डमध्ये काम केले.
वडिलांनी अन्नासाठी रस्त्यावरचे जुने सामान गोळा केले, पण घराचे भाडे भरण्यासाठी ते पुरेसे नव्हते.
दोन मित्रांनी यमालच्या कुटुंबाला आश्रय दिला, त्यांच्या उपकाराची जाणीव म्हणून यमालने आपल्या मुलाचे नाव 'लामीन' आणि 'यमाल' ठेवले.
तो 'रोकाफोंडा'सारख्या आव्हानात्मक भागात वाढला, तरीही फुटबॉल खेळण्याचे त्याचे स्वप्न पालकांनी कष्टाने जपले.
आर्थिक परिस्थितीमुळे फुटबॉल क्लबची फी भरणे शक्य नसताना, 'ला तोरेटा' क्लबच्या संचालकाने त्याला मोफत खेळण्याची संधी दिली.
वयाच्या ७ व्या वर्षी त्याने 'ला मासिया' (बार्सिलोना अकॅडमी) मध्ये प्रवेश केला, जिथे त्याला शिक्षणासोबतच फुटबॉलचे प्रशिक्षण मिळाले.
केवळ १५ व्या वर्षी बार्सिलोनासाठी पदार्पण आणि १६ व्या वर्षी स्पेनला युरो कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत त्याने फुटबॉल विश्वात नवा इतिहास रचला.
आता स्पेनने फिफा वर्ल्डकप २०२६ च्या फायनलमध्ये धडक मारली आहे. या प्रवासात लामीन यमालचा मोलाचा वाटा आहे.