अंजली राऊत
हिवाळ्यात थंडी वाढल्याने हिरवीगार भेंडी ही आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते
भेंडीतील उच्च प्रतीच्या पोषणमूल्यांमुळे थंडीच्या दिवसांत शरीरासाठी चांगले परीणाम मिळतात
थंडीच्या दिवसात पचनसंस्था बिघडते. त्यामुळे हिवाळ्यात भेंडी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीराला नैसर्गिकरित्या ऊब मिळण्यास मदत होते
हिवाळ्यात कमकुवत होणाऱ्या रोगप्रतिकारशक्तीला वाढवण्यासाठी भेंडी खूपच फायदेशीर आणि उपयुक्त आहे
थंडीच्या दिवसात खोकला, घसा खवखवणे आणि श्वास लागून दमा यासारख्या थंडीतील सामान्य श्वसनविकारांवर भेंडी खाणे हे शरीरासाठी खूप मदत करू शकते
थंडीच्या दिवसात सांधेदुखीचा त्रास वाढतो. त्यामुळे सांधेदुखी कमी करण्यासाठीही भेंडीचा आपल्या आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते