भेंडीतील फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते..भेंडी पचनसंस्था सुधारून बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करते..खराब कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयविकाराचा धोका घटवते..भेंडीतील कमी कॅलरीज आणि जास्त फायबरमुळे वजन नियंत्रणात राहते..व्हिटॅमिन K आणि कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात..व्हिटॅमिन A डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते..व्हिटॅमिन C मुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते व त्वचा निरोगी राहते..भेंडीत असणाऱ्या फोलेटमुळे गर्भवती महिलांसाठी आणि गर्भाच्या विकासासाठी उपयुक्त ठरते..आणखी पाहण्यासठी येथे क्लिक करा ...